Swakul Sali Samaj Narayan Pethkar, Pune
साळी हिताय, स्वकुळ संवर्धनम |
भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या समाजाची एकता, परंपरा व विकासासाठी कार्यरत. विणकर वारशाचा अभिमान, संस्कृतीचा आदर व पुढच्या पिढीसाठी समर्पण.
स्वकुळ साळी समाजाच्या सर्व सदस्यांची एकत्रित माहिती संकलित करण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरा. ही माहिती आपल्या समाजाची एकूण लोकसंख्या, शिक्षण आणि व्यावसायिक माहिती समजण्यास मदत करेल.
समाजातील विविध कार्यक्रम, उपक्रम आणि आनंददायी क्षणांची छायाचित्रांतून जपलेली एक सुंदर झलक.
WhatsApp us